एक छोटासा परिचय
नमस्कार मित्रांनो! "संतो की वाणी" मध्ये आपले स्वागत आहे. "संतो की वाणी" हा एक ब्लॉग आहे जिथे संतांच्या जीवन कथा व त्यांचे विविध अनुभव लेखनातुन, लघुकथा, महापुरुषांचे प्रेरणादायक वचने वेदादी शास्त्र व उपनिषदांच्या शिकवणीसह सादर केल्या जातात ह्याा ब्लोग वर असेच ज्ञान -वर्धक पोस्टस व संतांचे अमुल्य जीवन आपल्या पर्यंत घेऊन येत राहु. तर आमच्या सोबत सम्मिलित होऊन आपले जीवन संतांच्या बहु उपदेशिय जीवनातुन सुखी सम्रुद्ध आणि भगवंताच्या चरणी लिन होन्याकरीता एक प्रामानिक प्रयत्न करुया.
॥जय माऊली॥
